गणेशोत्सवात चार दिवस ध्वनिक्षेपकाला मुभा
मुंबई – गणेशोत्सवासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक लावण्याची अधिकृत परवानगी दिली. विसर्जन दिवसांव्यतिरिक्त सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आणखी एक अतिरिक्त दिवस वाढवून देण्याची मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली. ४ दिवस मध्यरात्रीपर्यंत सूट १५ दिवस वर्षाची एकूण सवलत १ अतिरिक्त दिवसाची…