जपानमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार
जपानच्या पूर्वेकडील भागात मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे भीषण आपत्ती निर्माण झाली आहे. गेल्या सहा दशकांतील सर्वाधिक पावसाची नोंद चिबा प्रांतात झाली आहे. ३०० मिलीमीटर पावसाची नोंद एकाच दिवसात झाली आहे. पाऊस आणि पुरामुळे १००० हून अधिक घरांमध्ये पाणी साचले आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प…