आयएनएस श्रुती नौदलात दाखल
भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस श्रुती’ (INS Shruti) या स्वदेशी बनावटीच्या नव्या पिढीतील ऑफशोअर पेट्रोल व्हेसल (NGOPV) जहाजाचे यशस्वी जलावतरण करण्यात आले आहे. गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लि. (GRSE) या संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमाने या युद्धाची निर्मिती केली आहे. ११३ जहाजाची लांबी (मीटर) ३००० विस्थापन…