झारखंडमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने (IMD) झारखंड राज्यासाठी अत्यंत मुसळधार पावसाचा लाल इशारा जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र हवामान बदलांमुळे पूर्व आणि मध्य भारतात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान खात्याने झारखंडसह बिहार, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम उत्तर प्रदेश या…