उत्तर अमेरिका पुरवठा साखळी विस्कळीत
वॉशिंग्टन – अमेरिका आणि कॅनडातील द्विपक्षीय व्यापार चर्चा बिनसल्याने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनेडियन गाड्या तसेच सुट्या भागांवर ५० टक्के आयात शुल्क आकारण्याची नवी घोषणा केली. ५० टक्के आयात शुल्काची नवी घोषणा ८७२.३ अब्ज डॉलर द्विपक्षीय व्यापार मूल्य १ जानेवारी २०२७ अंमलबजावणीची तारीख ३ चतुर्थांश…