महाराष्ट्र तंत्रशिक्षण प्रवेशक्षमतेत विक्रमी वाढ
मुंबई – महाराष्ट्रातील अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशक्षमतेत ४२ हजार ७१६ जागांची मोठी भर पडली. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मान्यता दिल्याने प्रवेश क्षमता ९.८४ टक्क्यांनी वाढली. ४२,७१६ वाढलेल्या एकूण जागा ३०,०४३ अभियांत्रिकी-तंत्रज्ञान जागा ४,७७,००१ एकूण नवीन प्रवेशक्षमता ६१५ शासकीय संस्थांतील नव्या जागा वृत्त विशेष…