शिशु आहाराच्या जाहिरातींवर बंदी
अन्न व औषध प्रशासनाने (FDA) शिशु आहार उत्पादनांच्या विक्री आणि जाहिरातींबाबत अत्यंत कठोर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या या निर्णयानुसार दोन वर्षांखालील बालकांसाठीच्या सर्व फूड पॅकेट्सवर “आईचे दूध सर्वोत्तम” ही सूचना छापणे अनिवार्य करण्यात आले आहे….