नारा वादळाने जनजीवन विस्कळीत
बीजिंग – ‘नारा’ चक्रीवादळाने उत्तर व्हिएतनाम अन् दक्षिण चीनच्या भागात जोरदार तडाखा दिला. मुसळधार पाऊस, भीषण पुरामुळे हजारो नागरिकांचे स्थलांतर झाले. एका व्यक्तीचा मृत्यू नोंदवला गेला. १ मृत्युची अधिकृत नोंद हजारो बाधित व विस्थापित नागरिक २ बाधित देश चीन व व्हिएतनाम १ चक्रीवादळ नाराचे संकट…