महापुराचा बिहार – उत्तर प्रदेशला धोका
नेपाळमध्ये आलेल्या भीषण पूर आणि हिमस्खलनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी बिहार आणि उत्तर प्रदेश राज्य सरकारांनी उच्च दक्षता बाळगली आहे. सीमावर्ती भागांमध्ये निर्माण झालेली संभाव्य पूरस्थिती पाहता आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सज्ज करण्यात आल्या आहेत. ९ एनडीआरएफ तुकड्या बिहारमध्ये तैनात ३२ एसडीआरएफ जवान नेपाळमध्ये रवाना २२ पीएसी…