नांदूर मध्यमेश्वरमध्ये पक्षी अभ्यास केंद्र
‘महाराष्ट्राचे भरतपूर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या शाश्वत विकास आणि संवर्धनासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. नाशिक जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र वन विभागाच्या वन्यजीव विभागाने संयुक्तपणे ‘इको-टुरिझम आणि संवर्धन विकास आराखडा’ निश्चित केला आहे. ‘ १,१९८ हेक्टर अभयारण्याचे एकूण क्षेत्र ३०० +…