पालघरच्या दुर्गम भागात हरित उद्योग
पालघर – पालघर जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, विक्रमगड तसेच तलासरी या दुर्गम तालुक्यांमध्ये हरित उद्योगांना चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष औद्योगिक धोरण आखून ४,१३७ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे नियोजन केले. ४,१३७ कोटी एकूण प्रस्तावित गुंतवणूक ८८ स्वाक्षरीत सामंजस्य करार ६,३०० अंदाजित नवीन रोजगार ४ बाधित दुर्गम तालुके…