पिंपरी पालिकेकडून अतिरिक्त सांडपाण्यावर शुल्क
पिंपरी-चिंचवड – गृहनिर्माण सोसायट्यांमधील प्रक्रिया केलेले अतिरिक्त सांडपाणी नदीत सोडून प्रदूषण वाढवणाऱ्या गृहप्रकल्पांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने नवीन शुल्क आकारणीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. ५०० रुपये निवासी प्रतिगाळा शुल्क १०,००० रुपये जलनिस्सारण जोडणी शुल्क १०० रुपये वाणिज्यिक वापरकर्ता शुल्क ४९४ एकूण खासगी एसटीपी प्रकल्प वृत्त…