पीओपी गणेशमूर्ती विसर्जनाबाबत हायकोर्टाचा निर्णय
मुंबई – प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या सहा फुटांवरील गणेशमूर्तींचे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही नैसर्गिक जलस्रोतांत विसर्जन होणार असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. या निर्णयामुळे गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा मिळाला. ६ फूट विसर्जन निकषाची मूर्ती उंची मर्यादा २४ जुलै २०२५ लागू असलेला अंतरिम आदेश दिनांक ३१…