थायलंडमध्ये मुसळधार पाऊस
मुसळधार पावसामुळे राजधानी बँकॉकसह लगतच्या प्रांतांमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. दोन ते तीन दिवसांत तब्बल ३२० मिमी पाऊस पडल्याने संपूर्ण महिनाभराच्या पावसाची सरासरी एकाच वेळी पूर्ण झाली आहे. ३२० मिमी विक्रमी पाऊस ५२ हजार + बाधित घरे ७ लाख प्रभावित नागरिक ५० जिल्हे आपत्तीग्रस्त…