प्रवेश कक्षाकडून वेळापत्रक जाहीर
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने आयुष अभ्यासक्रमांच्या पहिल्या प्रवेश फेरीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. आयुर्वेद (बीएएमएस), होमिओपॅथी (बीएचएमएस), युनानी (बीयूएमएस) तसेच बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी या पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे. १८ सप्टेंबर ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख २० सप्टेंबर नोंदणीकृत…