राडारोड्यासाठी डिजीटल प्रणाली लागू
मुंबई शहरातील वाढत्या राडारोड्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिकेने विशेष डिजिटल प्रणाली कार्यान्वित केली आहे. शहरातील सर्व बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार, सरकारी प्राधिकरणे व वाहतूकदारांना या ऑनलाइन प्रणालीवर नोंदणी सक्तीची केली आहे. २५००० रुपये नियमभंगासाठी प्रति वाहन दंड ७२०८९९८९०५ अधिकृत हेल्पलाइन क्रमांक २०२५ राडारोडा व्यवस्थापन नियम वर्ष १०…