ॲमेझॉन किनाऱ्यावर तेल साठा
ब्राझिलिया – ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासिओ लुला दा सिल्व्हा यांनी ॲमेझॉन किनाऱ्यावरील तेल शोधाचे स्वागत केले. या शोधामुळे देशाच्या विकासाला नवी दिशा मिळून आर्थिक पाया भक्कम होणार आहे. १७५ किलोमीटर ॲमेझॉन किनाऱ्यापासून अंतर १० अब्ज बॅरल संभाव्य तेल साठा ३.८ ट्रिलियन रियाल तेल साठ्याचे अंदाजे…