पत्नीच्या नावे घर खरेदीला कलम ५४ अंतर्गत कर सवलत वैध by कृष्णप्रसाद इनामदार दि. 21 । ऑगस्ट । 2026 आपला महाराष्ट्र आयटीएटी मुंबईचा निर्णय: पतीने ७.५ कोटींचे घर विकून पत्नीच्या नावे नवीन घर घेतल्यास कलम ५४ अंतर्गत भांडवली नफा कर सवलत मिळणार. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 14,326 वेळा पाहिलं आणखी वाचा