भारतीय विमानांसाठी नवा मार्ग
भारतीय विमान कंपन्यांसाठी चीनच्या शिनजियांग प्रांतातील हवाई हद्द हा एक पर्यायी मार्ग म्हणून उपलब्ध करण्याबाबत उच्चस्तरीय चर्चा सुरू आहे. पाकिस्तानने आपली हवाई हद्द भारतीय विमानांसाठी बंद केल्याने युरोप तसेच अमेरिकेला जाणाऱ्या विमानांना लांबचा फेरा मारावा लागत आहे. १ वर्ष चर्चेचा कालावधी २ तास प्रवासाच्या वेळेतील…