सालबर्डी – संघर्षाची वास्तववादी गाथा
मराठी चित्रपटसृष्टीत जेव्हा एखादा चित्रपट मातीतील अस्सल संघर्ष आणि वास्तव मांडतो, तेव्हा तो प्रेक्षकांच्या काळजाला थेट भिडतो. १७ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला असून ‘सालबर्डी’ हा चित्रपट नेमका याच धाटणीचा आहे. यापूर्वी आपण या चित्रपटातील तांत्रिक बाबी आणि कलाकारांच्या भूमिकेबद्दल माहिती घेतली होती परंतु आता प्रत्यक्ष…