भारत – फ्रान्समध्ये अंतराळ संशोधन करार
भारत – फ्रांस या दोन्ही देशांनी तीन महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. पॅरिस येथे आयोजित आंतरराष्ट्रीय अवकाश परिषदेमध्ये दोन्ही देशांमधील कंपन्यांनी या ऐतिहासिक करारांची घोषणा केली. उपग्रह प्रक्षेपण, अवकाश देखरेख आणि मायक्रोसॅटेलाइट तंत्रज्ञान या क्षेत्रांवर या करारांचा मुख्य भर आहे. ३ स्वाक्षरी केलेले नवीन करार…