अमेरिकेत भारतीय मतदार ओळखपत्राचा आदर्श
वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी भारताच्या मतदान ओळखपत्र प्रणालीची प्रशंसा केली. अमेरिकेतील निवडणूक नियम कडक करण्यासाठी भारताच्या मतदार ओळखपत्र व्यवस्थेचा आदर्श म्हणून उल्लेख केला. ६४ कोटी २२ लाख मतदार संख्या १% पेक्षा कमी टपाल मतदान २९ जानेवारी कायदा प्रस्ताव ६०० दशलक्ष मतदार संख्या…