जिरे पावडरमध्ये कीटकनाशक
प्रसिद्ध मसाले उत्पादक कंपनी ‘एव्हरेस्ट फूड प्रॉडक्ट्स’च्या जीरा पावडरचा एक संपूर्ण साठा मानवी आरोग्यासाठी ‘असुरक्षित’ घोषित करण्यात आला आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने या प्रकरणी कठोर भूमिका घेत संबंधित जिरे पावडरचा साठा बाजारातून त्वरित मागे घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. २००६ अन्न सुरक्षा…