यादीत त्रेचाळीस तालुक्यांचा समावेश
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची गंभीर दखल घेत सरकारने दुष्काळी यादीत आणखी ४३ नवीन तालुक्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. ४३ समाविष्ट नवीन तालुके १० टक्के शहरी भागातील पाणीकपात ५६० कार्यरत पाणी टँकर २५ ऑक्टोबर अंतिम अहवाल सादरीकरण…