महसूल वाढीसाठी केळकर समितीची स्थापना
राज्याच्या महसुली उत्पन्नात वाढ करण्यासाठी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या वित्त विभागाने यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत. १ उच्चस्तरीय अभ्यास समिती ६ महसूल वाढीचे मुख्य क्षेत्र १ डॉ. विजय केळकर अध्यक्ष वृत्त विशेष…