मुंबई टोल दरात वाढ
राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबईच्या पाच मुख्य प्रवेशद्वारांवरील पथकरात सुधारणा लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणाऱ्या नियमांनुसार जड तसेच व्यावसायिक वाहनांच्या टोल दरांमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. ५ प्रवेशद्वारे टोल नाके ३ वर्षांचा सुधारणा कालावधी १०० टक्के हलकी वाहने सवलत…