पालिका शिक्षकांना नवे प्रशिक्षण
मुंबई महापालिकेच्या शिक्षकांवर आता नव्या अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणाचा अतिरिक्त भार प्रशासनाने लादला आहे. शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्र संपत आले असताना शिक्षण विभागाला अचानक शिक्षकांच्या प्रशिक्षणाची आठवण झाली आहे. इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या नवीन अभ्यासक्रमासाठी ७ ते १० सप्टेंबरदरम्यान आयोजित केलेल्या चार दिवसीय प्रशिक्षणाला उपस्थित…