मुलींच्या ट्रेकिंग मोहिमेचा प्रारंभ
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नॅशनल कॅडेट कॉर्प्सच्या (NCC) ‘अपराजिता – पारंग ला २०२६’ या अखिल भारतीय महिला हाय अॅल्टीट्यूड ट्रेकिंग मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. नवी दिल्लीत पार पडलेल्या अधिकृत कार्यक्रमात संरक्षण मंत्र्यांनी बालिका कॅडेट्सच्या चमूला मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या. २५० किलोमीटर मोहिमेच्या ट्रेकिंग…