रुपया ९ पैशांनी मजबूत, डॉलरच्या तुलनेत ८३.९५ वर by कृष्णप्रसाद इनामदार दि. 21 । ऑगस्ट । 2026 देश – विदेश २१ ऑगस्ट रोजी भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ९ पैशांनी वधारला. डॉलर निर्देशांक घसरणे व कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने रुपयाला बळ मिळाले. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 10,501 वेळा पाहिलं आणखी वाचा
नागरी सहकारी बँकांना सायबर सुरक्षा सुधारण्याचा आरबीआयचा इशारा by कृष्णप्रसाद इनामदार दि. 21 । ऑगस्ट । 2026 देश – विदेश रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर स्वामिनाथन जे. यांनी नागरी सहकारी बँकांना सायबर सुरक्षा व अंतर्गत प्रशासन सुधारण्याचे आवाहन केले. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 14,499 वेळा पाहिलं आणखी वाचा
रुपया व्होस्ट्रो खात्यातील निर्बंध शिथिल ; परकीय व्यापाराला गती by कृष्णप्रसाद इनामदार दि. 21 । ऑगस्ट । 2026 ठळक बातम्या केंद्र सरकारने रुपया व्होस्ट्रो खात्यातील निधी वापरावरील निर्बंध शिथिल केले. १८ देशांना परवानगी, २२ बँकांची खाती कार्यरत, वाचा सविस्तर वृत्त. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 5,684 वेळा पाहिलं आणखी वाचा