धरणगाव – अमळनेरमध्ये थांबा
नांदेड ते उधना आणि उधना ते नांदेड या विशेष एक्सप्रेस ट्रेनला उत्तर महाराष्ट्रातील धरणगाव आणि अमळनेर स्थानकांवर नवीन प्रायोगिक थांबा मंजूर झाला आहे. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची सोय लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय जारी करण्यात आला आहे. ६ महिने प्रायोगिक थांब्याचा कालावधी…