अगरतळा-दिल्ली विमानाचे लखनौत आपत्कालीन लँडिंग by सह्याद्री वृत्त सेवा दि. 16 । सप्टेंबर । 2026 देश – विदेश, राष्ट्रीय बातम्या मालवाहू डब्यात धूर आढळल्याने अगरतळा-दिल्ली विमान लखनौत सुरक्षित उतरवले. सर्व १३५ प्रवासी सुखरूप, तांत्रिक चौकशी सुरू. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 24,762 वेळा पाहिलं आणखी वाचा