लडाखच्या कुलुम गावात ९ कोटी लिटर हिमनदी पाणी शेतीसाठी by सह्याद्री वृत्त सेवा दि. 09 । सप्टेंबर । 2026 देश – विदेश, राष्ट्रीय बातम्या लडाखमधील कुलुम गावात नायब राज्यपाल बी. डी. मिश्रा यांच्या पुढाकाराने ९ कोटी लिटर हिमनदीचे पाणी शेतीसाठी उपलब्ध, स्थलांतरित कुटुंबांचे पुनरागमन. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 16,338 वेळा पाहिलं आणखी वाचा