हिमाचल प्रदेशमध्ये दरड कोसळली
हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यातील भरमौर विभागात डोंगराचा भाग खचून दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या भीषण घटनेत कोडला-उराई मार्गाचे प्रचंड नुकसान झाले असून या भागातील संपूर्ण वाहतूक खोळंबली आहे. ९९ हिमाचल प्रदेशात बंद असलेले रस्ते ४ बाधित ग्रामपंचायतींचा संपर्क १ पर्यायी कांडी-कुठेड रस्ता मार्ग ०…