ब्रिटन-अमेरिकेतील व्हिसा नियम कडक; भारतीय आयटी तज्ज्ञ मायदेशी by सह्याद्री वृत्त सेवा दि. 16 । सप्टेंबर । 2026 देश – विदेश, राष्ट्रीय बातम्या व्हिसा प्रायोजकत्वाचा खर्च वाढल्याने भारतीय व्यावसायिक ब्रिटन, अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत. ३० ते ५० टक्के वेतन कपात स्वीकारण्याची वेळ. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 11,212 वेळा पाहिलं आणखी वाचा