मुंबई – कोकणात मुसळधार पाऊस
हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असताना पूर्व-मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीमुळे विविध भागात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. २२ किमी/तास वाऱ्याचा वेग ५० मिमी + २ तासांतील…