वांद्रे फुटबॉल मैदान वाद: उच्च न्यायालयाची बांधकामाला स्थगिती by कृष्णप्रसाद इनामदार दि. 21 । ऑगस्ट । 2026 आपला महाराष्ट्र वांद्रे फुटबॉल मैदानाचे संमेलन केंद्रात रूपांतर करण्याच्या प्रस्तावाला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती. स्थानिक खेळाडू, नागरिकांचा विजय. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 4,560 वेळा पाहिलं आणखी वाचा