कडधान्यांसाठी शंभर टक्के अनुदान
कडधान्य आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत रब्बी हंगामातील पिकांच्या प्रमाणित बियाण्यांवर १०० टक्के अनुदान मंजूर करण्यात आले आहे. राज्य कृषी विभागाच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने ही नवी सवलत जाहीर केली आहे. १००% बियाणे अनुदान २८ लाख हेक्टर हरभरा क्षेत्र ६०:४० केंद्र-राज्य वाटा ३० लाख रब्बी कडधान्य क्षेत्र वृत्त…