अमराठी चालकांना मुदतवाढ
राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांना व्यावहारिक मराठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षाचा कालावधी देण्याचा निर्णय घेतला आहे. वाहन चालकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी केलेल्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. १ वर्ष चालकांना दिलेली मुदत १५ मराठी भाषा चाचणी प्रश्न १,६५,८०० प्रशिक्षणात सहभागी चालक १०५…