महापुरात तीनशे वीस जण बेपत्ता
नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरात अडकलेल्या ३२० भारतीय नागरिकांसह १ हजार ९२४ जण अद्याप बेपत्ता आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार तिबेट सीमेवर अडकलेले कैलास मानसरोवर यात्रेतील ४०० भारतीय भाविक पूर्णपणे सुरक्षित आहेत. ५७९+ एकूण मृत नागरिक ३२०+ बेपत्ता भारतीय नागरिक ४००+ सुरक्षित भारतीय भाविक ७,४५१+ बचाव…