ESIC कडून ४,९६१ नवीन डॉक्टरांची नियुक्ती, कामगार पाल्यांना संधी by कृष्णप्रसाद इनामदार दि. 21 । ऑगस्ट । 2026 देश – विदेश ESIC ने ४,९६१ नवीन डॉक्टर नियुक्त केले, त्यात कामगारांच्या १,६८२ मुलांचा समावेश. ११ वैद्यकीय महाविद्यालयांतून आरोग्य सेवेला बळकटी मिळाली. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 3,159 वेळा पाहिलं आणखी वाचा