CAT परीक्षा नोंदणी मुदतवाढ: आता 20 सप्टेंबरपर्यंत अर्ज संधी by सह्याद्री वृत्त सेवा दि. 16 । सप्टेंबर । 2026 देश – विदेश, राष्ट्रीय बातम्या आयआयएम कॅट परीक्षेच्या नोंदणीची मुदत वीस सप्टेंबरपर्यंत वाढवली. तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना दिलासा, अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करा. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 20,162 वेळा पाहिलं आणखी वाचा