दोनशेहून अधिक भारतीय बेपत्ता
नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी महापुरानंतर २८८ भारतीय नागरिक संपर्काबाहेर आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी पत्रकार परिषदेत अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. महापुराचा तडाखा बसलेल्या भागात अडकलेल्या २१ भारतीय नागरिकांना सुखरूप बाहेर काढले आहे. त्रिशुली जलविद्युत प्रकल्पात कार्यरत असलेल्या ७३ कर्मचाऱ्यांसह पर्यटकांचा या संपर्काबाहेर असलेल्या…