म्हाडाच्या घरांची सोडत नोव्हेंबरमध्ये
म्हाडाकडून मुंबई महानगर प्रदेशात १००० परवडणाऱ्या घरांसाठी आगामी नोव्हेंबर महिन्यात अधिकृत सोडत काढण्यात येणार आहे. खाजगी विकासकांच्या प्रकल्पांमधील २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत घरे मिळवण्याची ही नागरिकांसाठी अंतिम संधी मानली जात आहे. १००० एकूण उपलब्ध घरे ५५० २० टक्के योजनेतील घरे ४५० मानपाडा योजनेतील घरे…