सहा राज्यांत अतिमुसळधार पाऊस
भारतीय हवामानशास्त्र विभागाने देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बिहार, ओडिशा, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, केरळ आणि राजस्थान या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ६ बाधित प्रमुख राज्ये ४०-५० किमी वाऱ्याचा प्रतितास वेग २-३ दिवस वादळी पावसाचा अंदाज वृत्त विशेष 📌…