दरवाढ रोखण्यासाठी राखीव साठा उपलब्ध
कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या राखीव साठ्यामधील कांदा टप्प्याटप्प्याने बाजारात उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात गणेशोत्सव, दुर्गापूजा, दसरा, दिवाळी आणि ओणम यांसारख्या सणांमुळे बाजारात वाढणारी मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. ३५ रुपये प्रति किलो सवलतीचा किरकोळ दर २ लाख…