कुंभमेळ्याच्या कामांची पाहणी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्तीवर महापालिकेच्या माध्यमातून शहरात सुमारे १ हजार ४०६ कोटी रुपये खर्चाची रस्ते विकास कामे प्रस्तावित केली आहेत. या कामांचा दर्जा तपासण्याचे काम थेट मुंबई आयआयटी या नामांकित संस्थेकडे सोपवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. आयआयटी मुंबईचे तज्ज्ञ रस्तेबांधणीच्या प्रत्येक टप्प्यावर साहित्याची आणि…