चीनकडून महापुराचा नवा इशारा
तिबेट क्षेत्रातील केरुंग आणि ल्हेंदे नदीच्या वरच्या भागात दगड व मातीचा ढिगारा साचून ३० लाख घनमीटर पाण्याचा फुगवटा झाला आहे. पुढील तीन दिवसांत या कृत्रिम तलावाची भिंत फुटून भीषण पूर येण्याचा इशारा चीनच्या जलसंपदा मंत्रालयाने दिला आहे. ३६२ नैसर्गिक आपत्तीत निश्चित मृत्यू संख्या १,००० महापुरात…