खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी ऑनलाईन बुकिंग
राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाने खतांच्या ऑनलाइन नोंदणीसाठीनवा आराखडा कार्यान्वित केला आहे. आता digital प्रणालीद्वारे शेतकरी आधार कार्ड व जमिनीच्या ७/१२ उताऱ्याशी संलग्न नोंदणी करून घरबसल्या खतांचे ऑनलाइन बुकिंग करू शकतील. ३ बुकिंगनंतर खत उचलण्याचा कालावधी (दिवस) २० दुकानांचा शोध घेण्याची मर्यादा (किलोमीटर) १०० पारदर्शक…