ईपीएफओच्या वेतन मर्यादेत वाढ
केंद्रीय मंत्रिमंडळाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अंतर्गत वेतन मर्यादा १५ हजार रुपयांवरून वाढवून २५ हजार रुपये प्रति महिना करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. या निर्णयामुळे ५१ लाखांहून अधिक अतिरिक्त कर्मचारी पीएफ, पेन्शन आणि विमा योजनेच्या कक्षेत समाविष्ट होणार आहेत. २५,००० रु. सुधारित नवीन मासिक…