पुण्यातील उन्नत वर्तुळाकार मार्गाला मंजुरी
पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी द्रुतगती मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला हिरवा कंदील मिळाला आहे. महापालिका प्रशासनाने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या दिशेने पाऊल टाकले आहे. या उन्नत वर्तुळाकार मार्गामुळे पुण्यातील मध्यवर्ती भागातील वाहनांचा ताण लक्षणीय प्रमाणात कमी होण्यास मदत मिळणार आहे. ४३.६ एकूण मार्ग लांबी…